नागपूर येथील वाचक, हितचिंतक श्री. चिंतामणी जोशीकाका यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

येथील वाचक, हितचिंतक, तसेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे श्री. चिंतामणी प्रभाकर जोशीकाका यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे ११ ऑक्टोबर या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी घोषित केले.

आश्रमातील ध्यानमंदिरात रांगोळी काढण्याची सेवा करतांना ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आदिती देवल यांना ‘प्रार्थना केल्यावर देव साहाय्य कसे करतो’, याविषयी आलेल्या अनुभूती !

गुरुदेवा, तुम्ही कितीही नाकारलेत, तरी तुम्ही ‘कृष्ण’ आहात. याची आमची निश्‍चिती झाली आहे.

६७ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या कु. दीपाली मतकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

मनात आलेला विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लगेच ताईंपर्यंत पोहोचवला आणि दोन मिनिटांमध्ये ताईंचा दूरभाष आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर सूक्ष्मातून उपाय चालू असल्याचे सांगणे आणि साधकालाही तशीच अनुभूती येणे

माझ्या तोंडावळ्याजवळील त्रासदायक शक्तीचे आवरण सूक्ष्मातून दोन हातांनी कुणीतरी काढत असल्याचे मला १ – २ मिनिटे प्रकर्षाने जाणवले.

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे देवद आश्रमातील स्थूल रूप’, असे जाणवणे

गेल्या ७ मासांपासून (महिन्यांपासून) मी सनातनच्या देवद आश्रमात आहे. घरून आश्रमात येतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तीव्रतेने आठवण येत होती. त्यांना भेटायला जाण्याचा विचार तीव्र होता.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या जिज्ञासूंनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय

आश्रमात प्रवेश केल्यानंतर मला शांत आणि प्रसन्न वाटत होते. ध्यानमंदिरात गेल्यानंतर ‘पुष्कळ चैतन्य आणि शक्ती ग्रहण होत आहे’, असे जाणवले.

अखंड अनुसंधानात असणार्‍या आणि स्वत:ला तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रास असतांनाही साधकांना आईच्या मायेने सांभाळणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता जाधव (घोंगाणे) !

सौ. संगीता जाधवकाकूंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांना तीव्र शारीरिक वेदनाही होत असतात, तरीही त्या नेहमी आनंदी असतात.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. दीपाली मतकर यांना होणारा तीव्र डोकेदुखीचा त्रास श्री भवानीदेवीच्या कृपेने दूर होणे

त्या वेळी मला जाणवले, ‘देवीने तिच्या कपाळावरील मळवट मला लावला.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधन करणार्‍या प्रयोगांच्या माध्यमातून सर्वत्रच्या सूक्ष्मातील वाईट शक्तींची शक्ती न्यून झाल्यामुळे चांगल्या शक्ती विजयी होत असल्याचे दर्शवणारी स्थुलातील घटना !

सहाव्या कलियुगाच्या अंतकाळी पृथ्वीवर निर्माण झालेले अराजक आणि भावी भीषण आपत्काळ यांना सूक्ष्मातील वाईट शक्तींचे जगावरील प्राणांतिक आक्रमण कारणीभूत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now