सद्गुरु स्वाती खाडये यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.

देहली येथील श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार भविष्यात संत होण्याच्या संदर्भात त्यांच्या बालपणीच मिळालेल्या पूर्वसूचना

‘‘पंजाबी परिवारात जन्मलेले श्री. संजीव कुमार भविष्यात संत होणार आहेत’, हे त्यांच्या पणजोबांनी आधीच सांगून ठेवले होते. गुरुदेवांनी त्यांना संत घोषित करून त्यांच्या पणजोबांचे बोल सत्य ठरवले.’’

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या प्रासंगिक सेवा करणार्‍या साधकांच्या सत्संगांना मिळत असलेला उत्तम प्रतिसाद !

सद्गुरु स्वातीताईंची साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ पुष्कळ असते. ‘साधकांचा सेवेतील सहभाग वाढावा’, यासाठीही सद्गुरु स्वातीताई पुष्कळ प्रयत्न करतात.

प्रेमळ, नम्र आणि संतांविषयी अपार भाव असलेले देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) !

सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र न देता त्यांच्या संकल्पाने सूक्ष्मातून देणे आणि त्यातूनच साधकांची वृत्ती पालटणे अन् अनुसंधानात वाढ होणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र दिल्याचे दिसले नाही, तरी त्यांनी तो संकल्पाने सूक्ष्मातून दिला. त्यामुळे साधकांची वृत्ती पालटली आणि त्यांच्या अनुसंधानात वाढ झाली.

उतारवयातही अत्यंत आवडीने सेवा करणार्‍या सातारा रस्ता, पुणे येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता (वय ९१ वर्षे) !

श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता, पुणेयांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची मुलगी सौ. अंजली मेहता यांना त्यांच्या आई श्रीमती प्रभावती मेहता यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १६.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.

‘कोटी कोटी कृतज्ञता’ असे का म्हटले जाते ?

आपल्या प्रतिदिनच्या जगण्यातील, तसेच आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना; किंबहुना प्रत्येकच गोष्टीविषयी कोटी कोटी म्हणजे अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच पडेल; म्हणून तर ‘कोटी कोटी कृतज्ञता’ असा शब्द वापरला जातो !

गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !

माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.

सनातनच्या साधकांमध्ये आध्यात्मिक स्तरावरील गुणवैशिष्ट्ये निर्माण करत असल्याविषयी कृतज्ञता !

कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्वरावरील श्रद्धा आणि व्यापकता, नम्रता ही काही निवडक आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अल्प-अधिक प्रमाणात सनातनच्या शेकडो साधकांमध्ये आहेत.