सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो.

संभाजीनगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांना शास्त्रीय गायनाचा सराव करतांना आणि गायनाची शिकवणी घेतांना विविध राग अन् ताल यांची जाणवलेली वैशिष्ट्ये !

आध्यात्मिक पातळी वाढल्यावर सूक्ष्मातील योग्य प्रकारे जाणवायला लागते आणि सूक्ष्मातील उत्तरे बरोबर येतात. या दृष्टीने सदर अनुभूती साधिकेच्या भावापरत्वे आहेत.

साधिकेला लाभलेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा चैतन्यमयी सत्संग !

सद्गुरु सत्यवान कदम रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शनासाठी संपर्क करत असतांना मला त्यांच्या सत्संगात रहाण्याची संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगामुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु अनुराधा वाडेकर सत्संगात भाववृद्धीसाठी प्रयोग घेत असतांना मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांनी अनुभवलेली भावस्थिती !

५.११.२०२१ या दिवशी या सत्संगात सद्गुरु अनुराधाताईंनी भाववृद्धीसाठी घेतलेल्या प्रयोगानंतर नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु अनुताई, केवळ तुमच्यामुळे ।

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. हेमंत पुजारे आणि श्री. प्रीतम नाचणकर यांनी केलेल्या कविता येथे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि स्वतःतही परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे जाणवणे

देहली येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. नरेंद्र सुर्वे यांना पुष्कळ विषयांचे ज्ञान आहे. मला त्यांच्या सान्निध्यात पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात. ते धर्मशिक्षणवर्ग घेण्यापूर्वी विषयाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करून अभ्यासपूर्ण विषय मांडतात.

नम्रता, नियोजनकौशल्य आणि कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणारी बांदोडा, गोवा येथील कु. प्रचीती यतीश गावणेकर (वय २२ वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण नवमी (२२.६.२०२२) या दिवशी कु. प्रचीती यतीश गावणेकर हिचा २२ वा वाढदिवस आहे. तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे

३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. थोड्याच वेळात आम्ही मथुरा येथील ‘शिवासा कॉलनी’मधील आमच्या घरी पोचणार होतो.

साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

मी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेल्या त्या चौकटीचे छायाचित्र काढून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाठवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘छायाचित्रात सुंदर पालट झाले आहेत.’’