राष्ट्रसेवा दल १० लाख शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या राष्ट्रपतींना पाठवणार !

देशातील शेतकर्‍यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला राष्ट्र्रसेवा दलाचा पाठिंबा आहे.

वात्सल्यस्वरूपी वैद्यगुरु परात्पर गुरुमाऊली डॉ. जयंत आठवले !

अखिल ब्रह्मांडातील प्रथम वैद्यगुरु म्हणजे गुरुमाऊली; कारण ते आपल्याला या भवरोगातून, जन्म-मृत्यूच्या भवरोगाचे हरण करून मोक्ष प्रदान करतात. याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील अफाट आध्यात्मिक सामर्थ्य ! समर्थ रामदास स्वामींनी मेलेल्या व्यक्तीला पुनर्जन्म देऊन जागे केले.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

एप्रिल १९९२ – मराठी भाषेचे विशेष ज्ञान नसूनही मराठीतील लिखाणाचे इंग्रजीत भाषांतर करता येणे आणि ‘हे भाषांतर प्रत्यक्ष गुरुदेवच करत असून आपण केवळ माध्यम आहोत’, याची जाणीव होणे

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्याची आवश्यकता !

रोग शारीरिक असो, मानसिक वा आध्यात्मिक असो. ‘रोगाचे निदान करून त्यावर उपचार करणे’, ही वैद्याची क्षमता असते. त्याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील आध्यात्मिक आणि दैवी सामर्थ्य. आज वैद्यांची ही क्षमता कुठेतरी लोप पावत चालली आहे.

नामजप, भावप्रयोग आणि सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

अंतर्मनाने नामजप करणे ही प्रक्रिया केवळ नामजपापुरती मर्यादित नाही. कोणतीही कृती करण्यास आरंभ केला, उदा. भावप्रयोग करतांना प्रयोग अनुभवावा लागत नाही. प्रयोगाच्या आरंभी मनात जो विचार येतो, तो विचार त्या प्रयोगाचे उत्तर असते.

स्वभावदोष-अहं निर्मूलन करून मनाला घडवायचे आहे ।

‘पुणे येथील साधिका सौ. मनीषा पाठक यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘आपले ओझे न्यून करायचे आहे आणि सर्व जुने प्रसंग अन् पूर्वग्रह काढायचे आहेत’, असे सांगितल्यावर मला पुढील कविता सुचली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व’ याविषयी साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

​‘जुलै २०१७ मध्ये एकदा मी नृत्याचा सराव करत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने भावस्थिती अनुभवली. मी भावावस्थेत अधिक काळ राहिल्याने माझे मन शांत झाले होते.

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले.

साधना करू लागल्यावर साधनेत येणार्‍या अडचणी श्रीकृष्णाच्या कृपेमुळे दूर होणे आणि स्वभावातही पालट होणे

‘माझ्या जीवनात गुरुदेव पुष्कळ विलंबाने आले’, याची मला खंत वाटते; परंतु माझ्या प्रारब्धामुळे मी कुठेतरी अल्प पडलो. त्यामुळे साधनेत येण्यास विलंब झाला. तरी मला भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणून माझ्यात पालट करून घेतले. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’