मक्केत मक्केश्‍वर महादेव आहे ! – शंकराचार्य जगद्गरु स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मक्केत मक्केश्‍वर महादेव आहे. ‘गीता प्रेस’च्या शिवपुराण अंकात याविषयी तपशीलवार लिहिले आहे; परंतु मक्का आणि मदिना ही मुसलमानांची तीर्थक्षेत्र झाली आहेत. येथे हिंदूंना जाण्यास बंदी घातली आहे. त्यावरूनच आता मुसलमानांना महाकुंभाच्या ठिकाणी प्रवेश करण्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र आक्रमणानंतर युक्रेनची संसद बंद

रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

मुसलमान जोडप्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थगिती

न्यायालयाने सांगितले की, वक्फ बोर्ड किंवा अधिकारी यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र कोणत्या अधिकृत हेतूसाठी वैध प्रमाणपत्र म्हणून वापरले जाऊ शकते ?, हे समजणे कठीण आहे.

कडेगाव (जिल्‍हा सांगली) येथील ‘म्‍यानमार केमिकल’ आस्‍थापनातून विषारी वायूगळतीने २ महिलांचा मृत्‍यू !

जिल्‍ह्यातील कडेगाव तालुक्‍यातील शाळगाव बोंबाळेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील (एम्.आय.डी.सी.) म्‍यानमार केमिकल आस्‍थापनातून मोठ्या प्रमाणावर विषारी वायूगळती झाल्‍याने २ महिलांचा मृत्‍यू झाला असून अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत.

 प्रत्येक भारतियाने ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिला पाहिजे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर आलेल्या ‘साबरमती एक्सप्रेस’मधील कारसेवकांनी भरलेल्या डब्याला मुसलमानांनी आग लावली होती. यात ५८ कारसेवकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या निर्वाण दिनाच्‍या निमित्ताने कांदळी (जिल्‍हा पुणे) येथील आश्रमात विशेष कार्यक्रम 

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांचा महानिर्वाण दिन २४ नोव्‍हेंबर म्‍हणजे कार्तिक कृष्‍ण नवमी या दिवशी आहे.

मंदिरांच्‍या माध्‍यमातून धर्मकार्य वाढवण्‍याचा मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

प्रत्‍येक मंदिर सनातन धर्मप्रसाराचे केंद्र झाल्‍यास हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होण्‍यास वेळ लागणार नाही, हे हिंदूंनी जाणावे !

मुरगांव (जिल्‍हा गडचिरोली) येथील लाचखोर सरपंचाला अटक !

जिल्‍ह्यातील धानोरा तालुक्‍यातील मुरगांव येथील सरपंच मारोती गेडाम (वय ५० वर्षे) यांनी तक्रारदाराच्‍या रस्‍ता बांधकामाच्‍या धनादेशावर स्‍वाक्षरी करून देण्‍याच्‍या कामासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतली.

आपण वानवासी, ग्रामवासी किंवा नगरवासी असलो, तरी आपण सगळे भारतवासी आहोत ! – राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्‍ट्रपती  मुर्मू पुढे म्‍हणाल्‍या की, वसाहतवादी राजवटीने केवळ आपल्‍या सांस्‍कृतिक परंपरांना विकृत केले नाही, तर त्‍यांनी आपली सामाजिक रचना उद़्‍ध्‍वस्‍त केली. त्‍यांनी आपल्‍या सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक आणि शैक्षणिक प्रणालींवर आघात केले;..

नाशिक शहरात विजयी उमेदवारांच्‍या मिरवणुकांवर बंदी !

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्‍या मतदानाचे निकाल घोषित करण्‍यात आल्‍यावर येथे शहरात विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्‍यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्‍यात आली आहे.