महाराष्ट्रातील मराठीची दु:स्‍थिती !

प्रत्‍येक मराठी साहित्‍य संमेलनात मराठी भाषेच्‍या आजच्‍या दु:स्‍थितीविषयी चिंता प्रकट केली जाते; परंतु अस्‍खलित मराठी बोलण्‍याकरता किंवा भाषा शुद्धीकरता काही खास प्रयत्न केल्‍याचे जाणवत नाही.

हेच आक्रमण वाहिन्‍यांच्‍या कार्यालयावर झाले असते, तर त्‍यांनी किती वेळ ‘ब्रेकिंग न्‍यूज’ चालवली असती ?

हिंदूंवरील अन्‍यायाची वृत्ते दाबवणार्‍या वाहिन्‍या हिंदूंनी का पहाव्‍यात ?

आजचा वाढदिवस : श्री. पुंडलिक माळी

‘चैत्र शुक्‍ल नवमी (रामनवमी) (३०.३.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. पुंडलिक माळी यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलीला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

देवस्‍थानांची आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व पुजारी आणि व्‍यवस्‍थापन यांचे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

काही प्रसिद्ध देवस्‍थानांच्‍या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास आणि सोयीसुविधा केल्‍या असल्‍या, तरी त्‍या देवस्‍थानांच्‍या परंपरा अन् आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्‍यवस्‍थापन यांचे आहे.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्‍यात्मिक संशोधन करण्‍याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे.

धर्मशिक्षणाच्‍या अभावी हिंदूंची दु:स्‍थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्‍येक धर्मियांना त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्‍यनेमाने त्‍यांच्‍या प्रार्थनास्‍थळांमध्‍ये जातात.

‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत असतांना घ्‍यावयाची काळजी

सध्‍या ‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यामध्‍ये एका वृद्ध रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्‍यांनी कोणती काळजी घ्‍यावी ? याविषयीची माहिती येथे देत आहे.

धर्मप्रेमी युवक-युवतींचे मोठे संघटन उभे करणारे धारकरी श्री. तेजस शिवरकर !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सासवड येथील धारकरी श्री. तेजस शिवरकर यांनी संपूर्ण बलीदान मास काळात सासवड भागातील गणेशोत्सव मंडळे आणि विविध चौकांमध्ये ‘बलीदान मास वंदना’ घेतली.

आज खोपोली (रायगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

समस्त हिंदु बांधवांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.