शिखांवर मुसलमानांकडून झालेल्‍या आक्रमणांत हिंदूंनीच त्‍यांचे रक्षण केले, हे शीख विसरले कसे ?

‘लंडन (ब्रिटन) येथे खलिस्‍तानवाद्यांनी भारतीय उच्‍चायुक्‍तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्‍यांनी उच्‍चायुक्‍तालयावरील भारतीय राष्‍ट्रध्‍वज उतरवून खलिस्‍तानी ध्‍वज फडकावण्‍याचा प्रयत्न केला. खलिस्‍तानवाद्यांनी खलिस्‍तानच्‍या समर्थनार्थ घोषणा दिल्‍या.

गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्‍या झालेल्‍या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘महाराष्‍ट्रात ३ दिवस पडलेल्‍या अवकाळी पावसासह गारपिटीच्‍या घटनांत वाढ झाली आहे. राज्‍यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. राज्‍यातील सरकार शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी हानीचे पंचनामे चालू करण्‍यात आलेले नाहीत.

आंब्‍याच्‍या व कडूलिंबाच्‍यापानांचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्‍याच्‍या पानात अधिक सात्त्विकता असल्‍यामुळे त्‍यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्‍याची क्षमता अधिक असते. गुढीच्‍या टोकाला आंब्‍याची पाने बांधली जातात.

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

श्रीरामाचे तत्त्व आकृष्‍ट करणारी रांगोळी

पाडव्‍याच्‍या दिवशी वर्षफल ऐकण्‍याचा लाभ !

वर्षाच्‍या आरंभी त्‍या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्‍यास त्‍याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्‍यवस्‍था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्‍याचा खरा लाभ असतो.

गुढीची झुकलेली स्‍थिती

गुढी थोडीशी झुकलेल्‍या स्‍थितीत ठेवल्‍याने तिची रजोगुणी ईश्‍वरी चैतन्‍याच्‍या लहरी प्रक्षेपण करण्‍याची क्षमता वाढल्‍याने जिवांना वातावरणातील चैतन्‍याचा लाभ दीर्घकाळ मिळण्‍यास साहाय्‍य होते.

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा !

‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया !’

तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

ज्‍या दिवशी आर्य म्‍हणावणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर भक्‍तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्‍या त्‍या लोकाभिराम रामभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा, हिंदू जातीचा जन्‍मदिवस ठरला !