आजचा वाढदिवस : श्री. पुंडलिक माळी

श्री. पुंडलिक माळी यांना ६८ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

श्री. पुंडलिक माळी

‘चैत्र शुक्‍ल नवमी (रामनवमी) (३०.३.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. पुंडलिक माळी यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलीला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.