महिमा श्रीरामाच्या अयोध्येचा आणि अयोध्येच्या श्रीरामाचा !

‘श्रीराम’ हा असा ३ अक्षरी मंत्र आहे, जो सर्वांना येत्या काळात एका धाग्यात गुंफून हिंदूसंघटन करील. याचीच प्रचीती अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आली.

अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या !

अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी भाविक दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी यासाठी या लेखाद्वारे माहिती देण्यात येत आहेत.

संपादकीय : धर्मांधांचा विध्वंसक उन्माद !

जनतेला अपेक्षित असणारा पराक्रम गाजवणार कि वारंवार धर्मांधांचे लक्ष्य होणार ?, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे !

स्वयंपूर्ण खेडी !

राजस्थानमधील २५ गावांनी आपली गावे गुन्हेगारीमुक्त करून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्र सरकारही हा आदर्श घेऊन गावे गुन्हेगारीमुक्त करण्याचा प्रयत्न करू शकते.

अध्यात्म म्हणजे काय ? त्याचा जीवनात उपयोग काय ?

पाश्चिमात्य विचारवंतांनी ‘अध्यात्म’ शब्दाचा अर्थ सामान्यतः ‘मृतात्म्यासंबंधी’ किंवा ‘परलोकविद्या’ अशा प्रकारे केल्याचे दिसते. आपल्याकडे आध्यात्मिक शब्दाने ‘आत्मतत्त्वविषयक’ गोष्टींचा समावेश ‘अध्यात्म’ या संज्ञेत केला जातो.

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशात विविध ठिकाणी पार पडले श्रीराम नामसंकीर्तन !

इंदूरच्या तुळशीनगर येथील श्री सरस्वती मंदिरामध्ये रामराज्याची स्थापना व्हावी, यासाठी श्रीराम नामसंकीर्तन, तसेच सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.

केरळचा उदो उदो करण्याच्या नादात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा खोटारडेपणा उघड !

शशी थरूर पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव ‘पुस्तकांचे पहिले गाव’ म्हणून उभारण्यात आले आहे.

केरळच्या राज्यपालांना साम्यवाद्यांचा विरोध !

साम्यवाद्यांच्या चुकीच्या विचारसरणीमुळे त्यांचे भारतीय राजकारणातील स्थान नगण्य होत चालले आहे. गेली १० वर्षे हिंदूंमध्ये झालेली जागृती, हिंदूंवरील अन्याय निवारण, हिंदूंकडून होत असलेली ‘हिंदु राष्ट्रा’ची न्याय मागणी, हे सर्व साम्यवाद्यांना असह्य होत आहे.

धार्मिक स्थळांचे पावित्र्य अबाधित राखणे महत्त्वाचे !

स्वतःच्या मनामध्ये निर्मळ आणि श्रद्धेचे विचार असतील अन् आपले रहाणे योग्य असेल, तरच देव आपली प्रार्थना ऐकतो !

संपादकीय : भंगलेले अमेरिकी स्वप्न !

विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !