काँग्रेसचे पी.व्ही. नरसिंह राव : श्रीराममंदिर लढ्यामधील भूमिका बजावणारे एक अदृश्य सेनानी !

पहिला ढाचा पडल्याची सूचना गुप्तचरांकडून आली, तेव्हा नरसिंह राव विराटपुरुषाचे वर्णन करणारे ‘पुरुषसूक्त’ म्हणत श्रीविष्णूच्या अभिषेकाला बसले;

हिमालयात यंदा बर्फ न्यून पडण्याची कारणे काय ?

असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोर्‍यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याची चेतावणी आहे.

अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या !

प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत. ११ फेब्रुवारी … Read more

‘व्हॅलेंटाईन डे’ : ‘लव्ह जिहाद’च्या धर्मांतराच्या षड्यंत्राला वृद्धींगत करणारा दिवस !

देशाचे कर्णधार, राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि शिक्षक वर्ग यांनी अयोग्य पश्चिमी परंपरेच्या विनाशकारी परिणामांना ओळखावे अन् त्या थांबवण्याचा प्रयत्न करावा.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

एका विशिष्ठ हेतूने चालू झालेले हे दैनिक त्याच्या हेतूपासून तसूभरही ढळलेले नाही. बातमीमागील सत्यता, संयमित भाषा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला देश आणि धर्म यांविषयी असलेला समर्पणभाव ही ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये आहेत.

वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले.

११ फेब्रुवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आहे. त्या निमित्ताने संतांचे संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, ईश्वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे साधकांची मेहनत यांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दैनिक ‘सनातन प्रभात’ (रत्नागिरी आवृत्ती) २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

संपादकीय : पाकिस्तानची वाटचाल गृहयुद्धाकडे !

पाकिस्तानप्रमाणे अराजकता टाळण्यासाठी भारतातील मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला वेळीच पायबंद घालणे आवश्यक !

मनुस्मृतिनुसार दुष्कर्माची फळे !

‘मनाने जीव जे अशुभ कर्म करतो, त्याचे फळ मनानेच भोगतो. वाणीने केलेल्या पाप-पुण्याचे फळ, वाणीद्वारा भोगतो. शरिराने केलेले पाप-पुण्याचे फळ, शरिरानेच भोगतो; म्हणून मानसिक, वाचिक, कायिक अशुभ कर्मे सोडावीत.

ऋग्वेदातील निसर्गसूक्त आणि त्याची वैज्ञानिक दृष्टी !

‘ऋग्वेदातून निसर्गाच्या सौंदर्याचे अतिशय सुरेख वर्णन आले आहे. साहित्यिक रा.चिं. ढेरे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, ‘वैदिक सूक्तांना त्या काळातील लोकगीते म्हणू शकतो.