Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्‍या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !

Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्‍या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !

बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांच्याच्या उल्लंघनाविरुद्ध सातत्याने आवाज उठवणार्‍या महरंग बलोच यांना पाकिस्तानने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Balochistan Suicide Attack : बलुचिस्तानात झालेल्या आत्मघाती आक्रमणात ३० जणांचा मृत्यू, तर ८२ जण घायाळ

Balochistan Suicide Attack : बलुचिस्तानात झालेल्या आत्मघाती आक्रमणात ३० जणांचा मृत्यू, तर ८२ जण घायाळ

स्फोट इतका जोरदार होता की, रेल्वेगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले. पोलिसांनी सांगितले की, स्फोटाच्या प्रभावाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर वेढला आहे. पुढील अन्वेषण केले जात आहे.

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत ३५ स्वातंत्र्यसैनिक ठार !

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत ३५ स्वातंत्र्यसैनिक ठार !

पाकिस्तानी सैन्यदलाने बलुचिस्तानमध्ये एक गुप्त मोहीम राबवली आहे. या कारवाईत बलुचिस्तानमधील ३५ स्वातंत्र्यसैनिकांना ठार मारले असून ३ वरिष्ठ कमांडरना अटक करण्यात आली आहे.

BLA Claim : गेल्या १० दिवसांत केलेल्या २७ आक्रमणांत ४२ पाकिस्तानी सैनिक ठार

BLA Claim : गेल्या १० दिवसांत केलेल्या २७ आक्रमणांत ४२ पाकिस्तानी सैनिक ठार

संघटनेचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेच्या लढवय्यांनी पाकिस्तानी सुरक्षादलांना लक्ष्य करून बाँबस्फोट करणे, दबा धरणे, धाडी घालणे आणि ड्रोन यांद्वारे ही आक्रमणे केली.

Pak Army Vs BLA : बलुच लिबरेशन आर्मीने पकडलेल्यांना ‘पाकचे सैनिक’ मानण्यास पाक सैन्याचा नकार

Pak Army Vs BLA : बलुच लिबरेशन आर्मीने पकडलेल्यांना ‘पाकचे सैनिक’ मानण्यास पाक सैन्याचा नकार

कारगिल युद्धाच्या वेळीही पाकने ठार झालेल्या पाक सैनिकांचे मृतदेह घेण्यास नकार दिला होता. असा पाकिस्तान स्वतःच्या जिवंत सैनिकांना तरी कसा स्वीकारेल ?

बलुचिस्तानमध्ये बी.एल्.ए.ने पकडले पाक सैन्याचे ७ सैनिक

बलुचिस्तानमध्ये बी.एल्.ए.ने पकडले पाक सैन्याचे ७ सैनिक

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) पाकिस्तानी सैन्याच्या ७ सैनिकांना पकडून ओलीस ठेवले आहे. याचा व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे.

BLA Attack : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या आक्रमणात आतापर्यंत २०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि पोलीस ठार

BLA Attack : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या आक्रमणात आतापर्यंत २०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि पोलीस ठार

बी.एल्.ए.चे प्रवक्ते जीयंद बलोच यांच्या मते, करान, मस्तुंग, तुंप आणि पसनी या भागांत ही मोहीम पूर्ण करण्यात आली. तसेच क्वेटा आणि नोश्की यांच्या काही भागांत  माघार घ्यावी लागली.  

Balochistan Operation Herof : बलुचिस्तानात बलुच लिबरेशन आर्मीचे १२ शहरांवर एकाच वेळी आक्रमण : २० पाक सैनिक ठार  

Balochistan Operation Herof : बलुचिस्तानात बलुच लिबरेशन आर्मीचे १२ शहरांवर एकाच वेळी आक्रमण : २० पाक सैनिक ठार  

‘बी.एल्.ए.’चे सेनाप्रमुख बशीर जेब बलोच यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देत या आक्रमणांना मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठीचा ‘निर्णायक टप्पा’ असे संबोधले आहे.

Pakistan Army BLA Attack : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण : १२ सैनिक ठार

Pakistan Army BLA Attack : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण : १२ सैनिक ठार

बलुचिस्तान प्रांतात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ (बी.एल्.ए.)च्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यदलावर आक्रमण केले. या आक्रमणात  पाकिस्तानचे १२ सैनिक ठार झाले, तर ६ सैनिक घायाळ झाले.

काश्मीरमधील मशिदींविषयी बोलणार्‍या पाकने बलुचिस्तानमध्ये ४० मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत !  – Baloch Leader Mir Yar

काश्मीरमधील मशिदींविषयी बोलणार्‍या पाकने बलुचिस्तानमध्ये ४० मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत !  – Baloch Leader Mir Yar

अशा पाकला भारतातील मशिदींविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, हे स्पष्ट होते. भारतातील पाकप्रेमी यावर का बोलत नाहीत ?