सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात बलुच बंदीवानांच्या सुटकेची केली मागणी

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) पाकिस्तानी सैन्याच्या ७ सैनिकांना पकडून ओलीस ठेवले आहे. याचा व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे.
🚨 Balochistan Tensions Escalate
The #BalochLiberationArmy (BLA) has reportedly taken 7 Pakistani soldiers captive in Balochistan.
In exchange for their release, the group has demanded freedom for Baloch prisoners.
Reports also indicate that a significant cache of arms was… pic.twitter.com/vPLfRC9XEc— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2026
पाकिस्तान सरकारला ७ दिवसांचा कालावधी देत सैनिकांची सुटका करण्याच्या बदल्यात बलुच बंदीवानांच्या सुटकेची मागणी बी.एल्.ए.ने केली आहे. बी.एल्.ए.ने या सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण