३ वरिष्ठ कमांडरना अटक

क्वेटा (बलुचिस्तान) – पाकिस्तानी सैन्यदलाने बलुचिस्तानमध्ये एक गुप्त मोहीम राबवली आहे. या कारवाईत बलुचिस्तानमधील ३५ स्वातंत्र्यसैनिकांना ठार मारले असून ३ वरिष्ठ कमांडरना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम मंगला जरघून परिसरात राबवण्यात आली.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी क्वेटा येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, ही मोहीम १३ मे या दिवशी चालू झाली होती. गेल्या ४ दिवसांत ३५ आतंकवादी (स्वातंत्र्यसैनिक) मारले गेले आहेत. ही मोहीम प्रतिबंधित ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि बलुचिस्तानमधील त्यांचे विविध गट यांच्याविरुद्ध होती. सुरक्षादलांनी मंगला जरघून परिसरातील आतंकवाद्यांचे अनेक तळ नष्ट केले आहेत.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !