Balochistan Attack : बलुचिस्तानमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून शस्त्रे लुटली
आक्रमणकर्त्यांकडून पोलीस ठाण्यात असणार्या बंदीवानांची सुटका करण्यात आली.
आक्रमणकर्त्यांकडून पोलीस ठाण्यात असणार्या बंदीवानांची सुटका करण्यात आली.
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील निर्वासित बलुची नेते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे.
३० आणि ३१ डिसेंबरला प्रांतातील सर्व शासकीय कार्यालयांत संपूर्ण काम बंद राहील. आंदोलनाच्या काळात आरोग्य विभागातील आपत्कालीन सेवा चालू रहातील.
वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबरला त्यांना श्रद्धांजली वहातांना मीर यार यांनी म्हटले की, ते एक विलक्षण नेते होते. बलुचिस्तानमधील लोक अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरतात आणि त्यांच्या कार्याचा आदर करतात.
नसीराबाद जिल्ह्यात रेल्वे रुळांवर लावलेल्या स्फोटकांमुळे मोठा स्फोट झाला. तेथे क्वेटाहून पेशावरसाठी येणारी रेल्वेगाडी पोचायच्या आधीच हा स्फोट झाल्याने जीवितहानी झाली नाही.
बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात पाकिस्तानी सैन्याच्या वाहन ताफ्यावर घात लावून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात २ कमांडोंसह ६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.