Karnataka Gangrape : कार्कळा (कर्नाटक) येथे अल्ताफ आणि त्याच्या २ मित्रांकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार !

बलात्कार रोखायचे असतील, तर बलात्कार्‍यांना तात्काळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

२० वर्षीय मुलाच्या समोरच ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार : ८ जणांना अटक

येथे २० वर्षांच्या मुलाच्या समोरच त्याच्या ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमध्ये २ महिलांनी बलात्कार्‍यांना साहाय्य केले.

Karnataka HC On Forced Conversion : गरीब हिंदु महिलेला आमिष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना ! – कर्नाटक उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !

१० वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणारा असिफ बागवान अटकेत !

पोलिसांनी शोधमोहीम राबवून असिफला अटक केली. असिफची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली

बेंगळुरू येथे ‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेची कोलकाता येथील महिला डॉक्टरची हत्या करणार्‍याला फाशी देण्याची मागणी 

‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेने कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येचा निषेध करत आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली.

यादगीर (कर्नाटक) येथे ख्रिस्ती महिलांकडून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

कर्नाटकमध्ये काँग्रेसची राजवट असल्याने अशांविरुद्ध कारवाई होईल, अशी अपेक्षा करता येत नाही. यासाठी आता हिंदूंनीच संघटित झाले पाहिजे !

Sudha Murty Raksha Bandhan : राणी कर्णावतीने हुमायूकडे साहाय्‍य मागितल्‍यापासून रक्षाबंधन चालू झाल्‍याचा केला दावा !

म्हणे, राणी कर्णावती संकटात होती, तेव्हा तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्‍या बहिणीप्रमाणे समजून साहाय्‍य करा’ असा संदेश पाठवला. तेव्हापासून रक्षाबंधन सुरु झाले !

Assaulting Maulana : बागलकोट (कर्नाटक) येथे मौलानाला मारहाण : २ तरुणांना अटक

बागलकोट नवनगर सेक्टर क्रमांक ४ मधील भाजी बाजारातील दुकान उघडण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर मौलानाला मारहाण केल्याच्या प्रकरणी २ युवकांना अटक करण्यात आली. कार्तिक, प्रीतम, आणि नागराज यांनी आक्रमण केल्याचा आरोप आहे.

Karnataka Congress Ivan D’Souza : कर्नाटकच्या राज्यपालांवर बांगलादेशच्या पंतप्रधानांसारखी परिस्थिती येऊ शकते ! – काँग्रेसचे नेते आमदार आयव्हान डिसोझा

हे अप्रत्यक्षपणे हिंसेला प्रोत्साहन देणे नव्हे का ? अर्थात् कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसच्याच नेत्यांवर कारवाई होणार नाही, हेही तितकेच खरे !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी बेंगळुरू (कर्नाटक) येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते पार पडली ‘श्री सत्यदत्त पूजा’ !

ज्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजा करतो, त्याचप्रमाणे मनोवांच्छित फलप्राप्तीसाठी श्री सत्यदत्त पूजा केली जाते. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सर्वत्रच्या साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना केली.