दावणगेरे (कर्नाटक) पोलीस ठाण्यासमोर धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
इस्लामचा कथित अवमान झाल्यावर धर्मांध संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर निष्क्रीय रहातात !
इस्लामचा कथित अवमान झाल्यावर धर्मांध संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर निष्क्रीय रहातात !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
धर्म घरी पाळा, शिक्षणात आणू नका ! ‘महाविद्यालयात हिजाब घालून येण्याची अनुमती द्या’, अशी मागणी करणार्या काँग्रेसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
येथे हिजाबच्या प्रकरणावरून निदर्शने करतांना दगडफेक करण्यात आल्यानंतर लोखंडी सळीद्वारे हे आक्रमण करण्यात आले. ‘आक्रमण करणार्यांना व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या साहाय्याने ओळख पटवून पकडण्यात येईल’, असे पोलीसांनी सांगितले.
भविष्यात भगवा ध्वज हा ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंगा हा आता राष्ट्रध्वज असून त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास अन् पंचायत राज मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनी केले.
‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.
मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास अनुमती देण्याची मागणी करणार्या ४ याचिकांवर सुनावणी करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे.
जर या ठिकाणी हिंदु विद्यार्थिनी असती आणि धर्मांध विद्यार्थी असते, तर त्यांनी या हिंदु मुलीची काय अवस्था केली असती, हे वेगळे सांगायला नको !
उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालय भावनांनुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालणारे आहे. राज्यघटना ही न्यायालयासाठी गीता आहे. जो काही निर्णय होईल, तो सर्व याचिकांना लागू असेल.
उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये ‘हिजाब’च्या घटनाबाह्य उपयोगासंदर्भात चालू असलेला वाद !