
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास अनुमती देण्याची मागणी करणार्या ४ याचिकांवर सुनावणी करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे पाठवले आहे.
BREAKING- Hijab Ban: Karnataka High Court Refers Matter To Larger Bench, No Interim Relief https://t.co/Mc5dTXoeEs
— Live Law (@LiveLawIndia) February 9, 2022
‘हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात यावे’, असे या प्रकरणाची सुनावणी करणार्या खंडपिठाने सांगितले.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !