उडुपी येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या
हिजाबच्या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या दूरभाषद्वारे येत आहेत.
हिजाबच्या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या दूरभाषद्वारे येत आहेत.
महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्यांसाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्. निगेटिव्ह’ (कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र) अहवालाची सक्ती रहित करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी.ए. अनिलकुमार यांनी ही घोषणा केली.
काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.
हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आदींचा अवमान केल्यावर हिंदू कधी असे आक्रमण करतात का ? तरीही हिंदूंना तालिबानी ठरवले जाते; मात्र प्रत्यक्षात तालिबानी कृत्य करणार्यांच्या विरोधात देशातील निधर्मीवादी गांधीवादी भूमिका घेतात, हे लक्षात घ्या !
याला उत्तरदायी असणार्यांवर राज्यातील भाजप सरकारने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सरकारने या संघटनेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना धर्मांधांकडून अशा प्रकारे मारहाण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा धर्मांधांवर आता कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
‘हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्याची मागणी’, हे केवळ एक निमित्त असून कर्नाटकात अराजक निर्माण करणे, हाच धर्मांधांचा डाव आहे ! अशा प्रकारे किती हिंदू धर्माच्या आधारावर अन्यत्रच्या हिंदूंना साहाय्य करण्यासाठी जातात ?
हिजाब घालणार्या या विद्यार्थिनींची संस्कृती काय आहे, हे लक्षात घ्या ! शिक्षकांचा अवमान करणार्या अशा विद्यार्थिनींनी भविष्यात जिहादी कारवाया केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अंतिम निर्णय येईपर्यंत कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.