सर्वोच्च न्यायालयाने विज्ञापनांवरील उधळपट्टीवरून देहली सरकारला फटकारले  !

लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?

Corona Heart Disease : कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये हृदयविकार आणि रक्तदाब यांचा त्रास वाढला ! – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

कोरोनाकाळात ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता,  त्यांना नंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजेच ‘एम्स’च्या संशोधनामध्ये यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.

Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा अचानक मृत्यू होण्याचा धोका नाही !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास

३६ घंट्यांत ‘डीपफेक व्हिडिओ’ हटवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !  

केंद्र सरकारची सामाजिक माध्यमांना चेतावणी !

भारत बनला ४ ट्रिलियन डॉलरची (अनुमाने ३३३ लाख कोटी रुपयांची) अर्थव्यवस्था असलेला देश ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा झाला.

पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई करा, अधिकार सोडू नका ! – देहली उच्च न्यायालय

देहलीच नाही, तर देशभरात मशिदींकडून अशा किती ठिकाणी सार्वजनिक भूमींवर अतिक्रमण करण्यात आली आहेत, याची चौकशी करून या भूमी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र खातेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

पंतप्रधान मोदी यांनी ‘डीपफेक’विषयी व्यक्त केली चिंता !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’

इस्रायल-हमास युद्धातील नागरिकांच्या मृत्यूचा मी निषेध करतो ! – पंतप्रधान मोदी

दुसर्‍या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल’ शिखर संमेलनाचे उद्घटनाच्या वेळी ते बोलत होते.

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांची फटका !

भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !