कुराण ग्रंथ जर ‘माणसाने आयुष्य कसे जगावे ?’, याचे मार्गदर्शन करत असेल, तर ते धर्मांध मुसलमानांनी समजून घेणे आवश्यक !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १.४.२०२५ या दिवशी ‘कर्नाटक : मुसलमानांनी पंचगणाधीश्वर कोलशांतेश्वर मठाच्या स्वामींजींना कुराण ग्रंथ भेट देऊन दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. या वेळी मंगळुरूचे मौलाना मकसून उमरी म्हणाले, ‘‘कुराण ग्रंथ हा माणसाने आयुष्य कसे जगावे ?, याचे मार्गदर्शन करतो. कुणीही मोठा किंवा लहान नाही.’’ ही बातमी वाचून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मधून धर्मांध मुसलमानांच्या कुकर्माविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होतात, त्या सर्व बातम्या माझ्या दृष्टीसमोर तरळून गेल्या आणि माझे मन पुढील विचारप्रक्रियेने विषण्ण झाले. धर्मांधांची अशी काही दुष्कृत्ये येथे दिली आहेत.

(पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर

धर्मांध मुसलमानांकडून होणारी दुष्कृत्ये

मुसलमानांचा राजा औरंगजेब सख्ख्या भावाला ठार मारून बापाला तुरुंगात टाकून राज्यावर बसला होता. त्यानेच निरपराध्यांवर अत्याचार करणे, मंदिरातील मूर्तींची तोडफोड करणे, विविध कर लादून रयतेची लूट करणे इत्यादी कृत्ये केली. अशा प्रकारे धर्मांध लबाडी-फसवाफसवी करणे, दरोडे घालणे, चोर्‍या करणे, परधर्मियांच्या बायकांना पळवून त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना अमानुषपणे ठार मारणे (८६ तुकडे करून ठार करणे) अथवा परदेशात विकणे, लहान मुलांना पळवून त्यांना अपंग बनवून भीक मागण्यास लावणे, त्यांच्या जिवावर पैसा कमवणे, अन्य धर्मियांच्या लग्नाच्या वरातीवर किंवा मोर्च्यांवर सशस्त्र आक्रमण करणे, ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करणे आणि गर्दीचा अपलाभ घेत महिला पोलिसांचे कपडे फाडून दुवर्तन करणे, बाँबस्फोट करणे, वाहनांची चोरी करून ती विकणे, हिंसाचारात अग्रक्रमी असणे, दहशत पसरवून खंडणी वसूल करणे, गड-दुर्गांवरील तेथील पाषाणांवर हिरवा रंग फासून तेथे दर्गे बनवणे, मूर्तींची तोडफोड करणे; शस्त्रानिशी बळजोरीने हिंदूंच्या घरात घुसून मारहाण करणे, त्यांना लुटणे; सोने, गांजा, वाळू यांसारख्या अवैध मालांची तस्करी करणे, भूमी बळकावणे, दुकानांवर ‘हिंदु’ नावांच्या पाट्या लावून माल खपवणे; खोटे नाव, खोटी जात, धर्म इत्यादी सांगून मुसलमानेतर युवतींना जाळ्यांत ओढून शेवटी त्यांचा घात करणे, त्यांची अश्लील छायाचित्र काढून ती प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन त्यांच्या शीलाचा अपलाभ घेणे, ३ – ४ विवाह करून अनेक मुलांना जन्म देऊन स्वधर्मियांच्या लोकसंख्येत भर घालणे, हिंदूंच्या २-३ वर्षांच्या बालिकांवर आणि गोवंशांवर अनैतिक अत्याचार करून त्यांची निर्दयीपणे कत्तल करणे, पोलीस ठाण्यांना आग लावणे, कर्तव्य बजावण्यास गेलेल्या पोलिसांना चुन्याच्या भट्टीत टाकणे किंवा त्यांना जाळून मारणे, प्रवासाच्या वेळी रेल्वेच्या एखाद्या रिकाम्या डब्यात परधर्मीय महिला एकटी दिसल्यास तिच्यावर अत्याचार करून शेवटी तिला ठार मारून चालत्या गाडीच्या बाहेर फेकणे; फुले, फळे, तसेच ढाब्याच्या ठिकाणी मिळणार्‍या खाद्यपदार्थांवर थुंकी लावणे, स्वयंपाकातील पदार्थांत मूत्र मिसळणे, अमावास्येच्या रात्री विशेषतः हिंदु तरुण महिलांवर अघोरी प्रयोग करून त्यांची शारीरिक आणि आर्थिक लूट करणे, अरब देशांकडून मिळणार्‍या आर्थिक साहाय्याच्या जोरावर भारतीय हिंदु वस्तीत अतिरिक्त अवाजवी पैसा देऊन जागा खरेदी करणे किंवा स्थानिक लोकांना तेथून दमदाटी करून हुसकावून लावणे इत्यादी दुष्कर्मे करतांना दिसतात.

मौलाना उमरी यांच्यासह अन्य मौलानांनीही परीक्षण करण्याची आवश्यकता !

कुराण ग्रंथ जर ‘माणसाने आयुष्य कसे जगावे ?’, याचे मार्गदर्शन करत असेल, तर या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ज्या अयोग्य वा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृती धर्मांध मुसलमानांकडून केल्या जातात, त्यांनी  कुराण वाचले पाहिजे. अन्यथा मौलाना मकसून उमरी यांचे ‘कुराण ग्रंथ हा माणसाने आयुष्य कसे जगावे ? याचे मार्गदर्शन करतो’, हे वाक्य म्हणजे विनोद किंवा विरोधाभास ठरेल. त्याचप्रमाणे मौलाना उमरी यांच्यासह अन्य मौलानांनीही याचे परीक्षण करणे आवश्यक ठरते.’

– (पू.) गुरुनाथ दाभोलकर (वय ८५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.४.२०२५)