बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनाही कोण वाचवणार ?

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशात ४ ऑगस्टपासून पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक हिंदूंवर आक्रमणे झाली असून यात २ हिंदु नगरसेवक ठार झाले आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे – २ हिंदु नगरसेवकांची हत्‍या        https://sanatanprabhat.org/marathi/822041.html