हिंदूंची दुःस्‍थिती !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

आम्‍हा हिंदू लोकांचे तर संघटित नसणे, हे एक मोठे दुर्दैव आहे ! आणि ते अशा टोकाला गेले आहे की, ‘हिंदूंना संघटित व्‍हा’, असे म्‍हणणाराच अस्‍पृश्‍य ठरतो. गठ्ठामताच्‍या लोभाने अस्‍पृश्‍य ठरवला जातो. एरव्‍ही सर्व काही चांगले असले, तरी संघटनेच्‍या अभावी हिंदू समाज आपल्‍या स्‍वतःच्‍याच देशात अगतिकपणे अवहेलना, अपमान, दैन्‍य भोगत आहे. आपण लवकर सावध झालो नाही, तर फार मोठ्या आपत्तीला आपल्‍याला तोंड द्यावे लागेल, असो.

– प.पू. स्‍वामी वरदानंद भारती (साभार : ‘आत्‍मसंयोग योग’ ग्रंथ)