नंदुरबार भारतात आहे कि पाकिस्तानात ?

फलक प्रसिद्धीकरता

नंदुरबार येथील घरकुल वसाहतीतील महेंद्र झवेरी यांना पोलिसांनी रमझानचा काळ असल्याने घरात दूरचित्रवाहिनी किंवा अन्य ध्वनीयंत्रे लावून मुसलमानांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या संदर्भात नोटीस पाठवली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/778017.html