फलक प्रसिद्धीकरता
संभल (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल शाही जामा मशीद परिसरात प्रशासनाने अतिक्रमण आणि वीजचोरी यांविरोधात धडक मोहीम राबवली असता ४६ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर सापडले. यात शिवलिंग, श्री हनुमान आणि श्री कार्तिकेय यांच्या मूर्ती सापडल्या.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/863470.html?