फलक प्रसिद्धीकरता
बंगालमध्ये मुसलमान ३३ टक्के आहेत आणि संपूर्ण देशात १७ टक्के आहेत. आपण अल्पसंख्य असू शकतो; परंतु अल्लाची कृपा झाली, तर एकेदिवशी आपण बहुसंख्य होऊ शकतो, असे वक्तव्य बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- (म्हणे) ‘आज आपण अल्पसंख्य असलो, तरी एकेदिवशी आपण बहुसंख्य होऊ !’ – फिरहाद हकीम, तृणमूल काँग्रेस
https://sanatanprabhat.org/marathi/863790.html