वैज्ञानिकांचे संशोधन आणि ऋषीमुनींचे ज्ञान यांतील भेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एखादा वरवरचा भौतिक शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे संशोधन करावे लागते. त्यात पुढे इतर शास्त्रज्ञ पालटही करतात. याउलट ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कोणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले