वडगाव (जिल्हा पुणे) – येथे चॉकलेटचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी २० वर्षीय दिलशाद खान याला अटक केली आहे. ही घटना ९ जुलैला सकाळी साडेसहा वाजता घडली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून तिला भंगाराच्या दुकानात नेऊन तिच्याशी बळजोरीने शारीरिक संबंध केले आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांच्या मुलींवरील अत्याचार्यांच्या वाढत्या घटना पहाता त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! पोलीस अशा वासनांधांच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी काय प्रयत्न करणार ? |