परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी ग्रंथमालिका !

‘संमोहन उपचारतज्ञ’ ते ‘परात्पर गुरु’ या पदापर्यंत पोहोचेपर्यंतचा प.पू. डॉ. आठवले यांचा अध्यात्ममार्गावरील प्रवास, त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, त्यांचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून चालू असलेले अद्वितीय आध्यात्मिक संशोधन, तसेच त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य अन् विचार यांची माहिती सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय

शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती; साधना, राष्ट्र-धर्म जागृती आदींविषयी ग्रंथसंपदा; आध्यात्मिक संशोधन; हिंदूसंघटन, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना इत्यादी विविधांगी कार्याची संक्षिप्त माहिती देणारा ग्रंथ !


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे न्याय, प्रशासन, राजकीय पक्ष, लोकशाही, बुद्धीप्रामाण्यवाद आदी विषयांवरील विचार समाज, राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या हितरक्षणासाठी आहेत. हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणार्‍यांसाठीही हे विचार प्रेरणादायी आहेत.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७