मुंबई – माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कांबळी यांची पत्नी अँड्रिया यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. मद्यप्राशन करून कांबळी यांनी वांद्रे येथील त्यांच्या घरामध्ये पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे यात म्हटले आहे. (क्रिकेटपटूंना आदर्श मानणार्या तरुणांनो, तुमचे आदर्श क्रांतिकारक असावेत कि क्रिकेट खेळाडू ? याचा गांभीर्याने विचार करा ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद
क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद
नूतन लेख
सोलापूर शहरात गुढीपाडव्याला २ ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन !
पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.चे चालक आणि वाहक यांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ !
बनावट मद्यविक्री करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री
राज्यातील खासगी माध्यमिक शाळा चालवायला सरकार सिद्ध आहे ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री
कोंढवा (जिल्हा पुणे) येथील अवैध पशूवधगृहावर धाड !
शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांचे आंदोलन !