मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु मुलाचे बलपूर्वक धर्मांतर !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये कट्टरतावाद्यांनी एका हिंदु मुलाचे बलपूर्वक धर्मांतर केले. एका हिंदु मुलाचे मुसलमान मुलीशी प्रेमसंबंध होते. ही गोष्ट समजल्यानंतर स्थानिक मुसलमानांनी त्याला रंगपूर न्यायालयात नेले आणि तेथे त्याला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले, असे ट्वीट ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्या हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर बांगलादेशात अल्पसंख्य असणारे हिंदू मुसलमान मुलींवर प्रेम करत असल्यास बहुसंख्य मुसलमान त्यांचे धर्मांतर करतात ! हाच भारत आणि बांगलादेश यांच्यातील सर्वांत मोठा भेद आहे, हे हिंदूंच्या लक्षात येईल तो सुदिन !