वनोजा (जिल्हा वाशिम) येथील संत गजानन महाराज मंदिरात चोरी !

५० सहस्र रुपयांची चोरी !

वाशिम – जिल्ह्यातील वनोजा येथील संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटीतून अज्ञात चोरट्याने ५० सहस्र रुपये पळवले. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असून ती २३ ऑक्टोबरच्या रात्री १.१५ वाजता घडली. चोरट्याने दिवसा मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने येऊन मंदिर परिसराची पहाणी केली आणि रात्री कुणीही नसल्याची संधी साधत चोरी केली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

संपादकीय भूमिका 

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !