संभाजीनगर – मुलाला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून वडिलांनी एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना बजाजनगर परिसरात घडली. या खासगी रुग्णालयात ३-४ जणांच्या टोळीने रुग्णालयावर आक्रमण करत तोडफोड केली. यामध्ये रुग्णालयाची पुष्कळ हानी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून ४ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मशिक्षण नसल्याने संयम सुटल्याचे उदाहरण ! |