‘शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर वयोमानानुसार माझे विस्मृतीचे प्रमाण वाढत आहे; पण आध्यात्मिकदृष्ट्या मी नेहमी वर्तमानकाळात रहात असल्यामुळे मला भूतकाळातील काही आठवत नाही आणि भविष्यात स्थापन होणार्या हिंदु राष्ट्राचा विचारही माझ्या मनात येत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.११.२०२१)