धर्मांधांचे दंगल घडवण्याचे षड्यंत्र जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

सिलहट (बांगलादेश) येथील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.