चीनचे ‘स्लीपर सेल’ म्हणून कार्य करणार्‍या साम्यवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा ! – श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील. नक्षलवादाचे देण देणारे हे साम्यवादी चीनच्या ‘स्लीपर सेल’प्रमाणे (गुप्तपणे कार्य करणारे गट) काम करत आहेत. सरकारने या ‘स्लीपर सेल’ची पाळेमुळे नष्ट करायला हवीत. तसेच केंद्र सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करायला हवी.