|
गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असतांना त्याच्या आमदाराकडून असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
पंचमहाल (गुजरात) – येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करत एका रिसॉर्टमध्ये जुगार खेळणे आणि मद्य बाळगणे या प्रकरणी भाजपचे आमदार केसरी सिंह सोलंकी अन् अन्य २५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ७ महिलांचाही समावेश आहे. केसरी सिंह सोलंकी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मटर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
Gujarat BJP MLA Kesari Singh Solanki and 25 others were arrested from a resort in Panchmahal district on charges of gambling and stocking liquor. https://t.co/YBXimq549x
— News18.com (@news18dotcom) July 2, 2021