तमिळनाडूतील मंदिरांची दयनीय स्थिती जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूतील ११ सहस्र ९९९ मंदिरांमध्ये आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत नाही. ३७ सहस्र मंदिरांमध्ये पूजा, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता यांचे दायित्व एकाच व्यक्तीवर आहे, अशी माहिती सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी दिली.