डोंबिवलीत वृद्ध पतीने केली पत्नीची हत्या

डोंबिवली – ८४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे. भाजप नगरसेवक रमाकांत पाटील यांची ती आई आहे. पतीने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पती बळीराम पाटील यांना अटक केली आहे. (वृद्धापकाळ सुखाने जाण्यासाठीही साधनाच महत्त्वाची आहे ! – संपादक) २ दिवसांपूर्वीही एकाने पत्नीची हत्या केल्याची घटना येथे घडली होती.