चिंचवड (जिल्हा पुणे) – चिंचवड येथील साधक श्री. संदेश कदम यांच्या मातोश्री सौ. सरस्वती जयराम कदम (वय ७० वर्षे) यांचे २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ४ मुले, ४ सुना, २ नाती, २ नातू असा परिवार आहे. सनातन परिवार कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
निधन वार्ता
नूतन लेख
- नवी मुंबईत अनधिकृत विज्ञापन फलकांच्या प्रकरणी आयुक्तांचा मुळावर घाव !
- चिंतामणीनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती आणखीन वाढवा ! – रेल्वे प्रशासनाकडे मागणी
- ‘राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघा’च्या वतीने घरातील श्री गणेश आणि श्री महालक्ष्मी यांच्या सजावटीविषयी स्पर्धा !
- छत्रपती संभाजीनगर येथे पहिले सामूहिक अथर्वशीर्ष पठण !
- सातारा येथील अस्वच्छ ऐतिहासिक मोती तळे !
- महापालिका उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पालट !