
सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ११५ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८०९ आहे. जिल्ह्यात सध्या १६३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. यांपैकी २ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तसेच ७ जण अतीदक्षता विभागात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार
रत्नागिरीतील सनातनचे साधक नामवंत वैद्य मंदार भिडे यांचे निधन
महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायदा’ करणार ! -प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !
भजी खावी…पण कुणी ?