
परधर्म ज्या वेळी आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागणारा असतो त्या वेळी परधर्माशी आपण सहिष्णुतेने वागणे, हा सद्गुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्मसहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही. (साभार : ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ‘सोनेरी पान पाचवे, प्रकरण चौथे’)
संकलक : श्री दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम