रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय !
आपल्याद्वारे जे महान कार्य केले जात आहे, त्याची कितीही प्रशंसा केली, तरीही ती अल्पच आहे.’ – अधिवक्ता सुधीर गुप्ता, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)
आपल्याद्वारे जे महान कार्य केले जात आहे, त्याची कितीही प्रशंसा केली, तरीही ती अल्पच आहे.’ – अधिवक्ता सुधीर गुप्ता, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)
मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘ज्यांना जाणिवेच्या पलीकडील (सूक्ष्मातील) जग पहाता येते, ते धन्य आहेत. हा प्रयोग सर्वांनी अनुभवण्यासारखा आहे.’ – श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा.
‘आश्रमात आल्यानंतर माझ्यात आपोआपच सात्त्विक भाव निर्माण झाला, तसेच माझ्या अंगात आपोआपच एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. येथील साधकांची सेवाभावी वृत्ती पाहून मी प्रभावित झालो.’
मध्यप्रदेशातील ‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या संस्थापिका सुश्री भारती ठाकूर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर प्रत्येक वेळी अधिकाधिक शिकण्याची आणि आश्रम पहाण्याची माझी जिज्ञासा वाढते. प्रत्येक वेळी येथील ऊर्जा वाढलेली असते….
संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ आणि ‘रेकी विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमल आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
आश्रमात चालणार्या कार्याविषयी कौतुक करतांना श्री. अजित तेलंग म्हणाले, ‘‘येथे चालणारे कार्य पुष्कळ छान आहे. आश्रम पाहून मला आनंद झाला.’’ सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन पुष्कळ उद्बोधक आणि ज्ञानवर्धक आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, श्री. गिरिश केमकर, त्यांच्या सहकारी सौ. अमृता कामत आणि त्यांचे ५ विद्यार्थी यांनी १० ऑक्टोबरला आले होते.
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन चांगले आहे. ते पाहून ‘दैवी शक्ती कोणती आणि राक्षसी शक्ती कोणती ?’, हे माझ्या लक्षात आले. त्याकडे बघून चांगली प्रेरणा मिळाली.’