जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

मी आतापर्यंत पाहिलेल्‍या ठिकाणांपैकी सर्वांत शांतता असलेले ठिकाण, म्‍हणजे हा आश्रम आहे. ‘आश्रमाला भेट देता येणे’, ही माझ्‍यासाठी सन्‍मानाची गोष्‍ट आहे’, असे मला वाटले.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला दुसर्‍यांदा भेट दिली. तेव्‍हा मला पहिल्‍या भेटीप्रमाणेच पुष्‍कळ चैतन्‍य मिळाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’

नंदुरबार येथील श्री. रामकुमार दुसेजा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय

आज प्रत्येक घरातील पाच सदस्यही प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत. याउलट येथे आश्रमात अनेक जण निस्वार्थभावाने एकत्र राहून सेवा करत आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यामुळे ‘स्‍वतः साधना कशी करायची ?’, हे मला शिकता आले. आश्रमातील सर्व साधक सर्वांसाठी आदर्श आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘जनहितासाठी काम करणारे अनेक आहेत; पण जनहिताच्या समवेत राष्ट्रहित, सूक्ष्मातील अभ्यास, सनातन (हिंदु धर्माची) शक्ती आणि सद्गुरु परंपरा यांतून प्रगल्भ ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याचे कार्य या आश्रमातून होत आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले अभिप्राय

‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम बघून मला समजले. येथे मला पुष्कळ ऊर्जा मिळाली.’

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला साक्षात् भगवंताच्या द्वारका नगरीत आल्यासारखे वाटले. ‘श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिले’, असे मला जाणवले.