रात्रीचे जेवण पुष्कळ उशिरा ग्रहण का करू नये ?’
दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.
दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.
आसन न घेता थेट लादी किंवा कडप्प्यावर बसल्याने किंवा झोपल्याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्यादींमध्ये वेदना होतात.
अनेकांकडून गांभीर्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली जाते, तेवढी हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याविषयी न घेता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.
उटणे हे केवळ दिवाळीच्या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्त कफ, चरबी आणि वजन अल्प करून त्वचेला आरोग्य संपन्न ठेवा !
रजोनिवृत्तीपूर्वी, म्हणजे पाळीचा त्रास जाण्याच्या अगोदरचा काही काळ, मग पाळी जाते, त्या वेळचा काळ आणि पाळी गेल्यानंतरचा काळ या कालावधीत स्त्रियांना असणारी चिंता ही अतीचिंता या स्वरूपात होत आहे.
‘आरोग्य हे सूर्यदेवतेकडून प्राप्त होते’, असे सुवचन सर्वश्रृत आहे. यामुळे प्रतिकारशक्ती, बुद्धी, स्मृती आणि ऊर्जा प्राप्त होण्यासाठी सूर्यकिरणे त्वचेवर घेणे आवश्यक आहे.
‘अनेकांना खारी, टोस्ट, बिस्कीट आणि पाव इत्यादी बेकरीमधील पदार्थ चहामध्ये बुडवून खाण्याची सवय असते. मुळात हे आपल्या भारतियांचे खाद्यच नाही ! ज्या ठिकाणी ताजे अन्न खायला मिळण्याची सोय नाही, अन्न शिजवण्यासाठी अग्नी आणि पाणी इत्यादी साधने नाहीत किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी…
वटवृक्ष हा केवळ महावृक्ष नव्हे, तर महौषध आहे. त्याची मुळे, खोडाची साल, चिक, अंकुर, पाने, फुले, फळे, पारंब्या इत्यादी कल्पतरूप्रमाणे नानाविध प्रकारे औषधांमध्ये उपयुक्त ठरते; पण निश्चितच योग्य पद्धतीने आणि वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) याचा उपयोग करावा.
‘पूर्वीच्या काळी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांच्या कानांमध्ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्या माध्यमांतून ‘कर्णपूरण’ म्हणजे कानांत तेल घालण्याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.
अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्ये वृद्धी करते. अंघोळ केल्याने अग्नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्हा न्याहारी करावी. त्यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्यानंतरच न्याहारी करावी. आयुर्वेदोक्त दिनचर्येचे पालन करावे !