हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !

हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !

शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.  

आपत्काळात महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

आपत्काळात महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? महाशिवरात्रीला शिवतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत साधारणपणे एका रेषेत असलेली ७ शिवमंदिरे, हा प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना !

उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत साधारणपणे एका रेषेत असलेली ७ शिवमंदिरे, हा प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना !

सहस्रो वर्षांपूर्वी हल्लीच्या सॅटेलाईटसारखे (उपग्रहासारखे) कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना या मंदिरांची अशा प्रकारे रचना असणे, हा खरोखरच भारतातील प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना म्हणावा लागेल.

शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र

शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र

शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्‍वेत रंगाची फुले  वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.