ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन

  • शिवाची शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये कोणती ?
  • शिवाचा तिसरा डोळा कशाचे प्रतीक आहे ?
  • शिवाची विविध रूपे आणि परिवार कोणता ?

शिवाच्या उपासनेमागील शास्त्र

  • नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे ?
  • शिवपिंडीवर बेल का आणि कसा वहावा ?
  • शिवपिंडीवर पाण्याची संततधार का असते ?

शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन करणारा ‘शिव’ हा लघुग्रंथही उपलब्ध !

‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७