सर्व दुकाने शहराबाहेर हलवणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी महानगरपालिकेच्या बैठकीत शहरांतर्गत चालणारी मांस आणि मासे यांची दुकाने शहराच्या सीमेबाहेर हलवण्याच्या योजनेला संमती देण्यात आली.
Meat and Fish to No Longer Be Available Within Varanasi City Limits
All such shops to be relocated outside the city
Such a decision should be implemented in every city that is a Hindu pilgrimage centre
PC: @AgraMirror pic.twitter.com/FSxuzyBTPi— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
महानगरपालिकेच्या योजनेनुसार शहराच्या सीमेबाहेर सुव्यवस्थित ‘मीट मार्केट’ विकसित केले जातील. तेथे मांस आणि मासे यांची दुकाने हलवण्यात येतील.
काशी को व्यवस्थित और स्वच्छ बनाने की दिशा में बड़ा निर्णय!
जनहित और शहर के चहुंमुखी विकास के लिए में शनिवार को
नगर निगम की सदन बैठक कई ऐतिहासिक फैसले लिए गए हैं।
✅ शहर की सीमा से बाहर होंगे मीट-मांस व मछली बाजार:
काशी को और अधिक व्यवस्थित बनाने के लिए यह साहसिक निर्णय लिया… pic.twitter.com/FUpPnthMuH— Ashok Tiwari (@ashoktiwaribjp) June 6, 2026
यासाठी पहिल्या टप्प्यात रामनगर, सूजाबाद, गणेशपूर, अवलेशपूर आणि शिवपूर या भागांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त मांस बाजार विकसित केले जातील. शहराच्या चारी बाजूंना वेगवेगळ्या ठिकाणी हे बाजार विकसित केले जातील. यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारेल आणि वाहतूक कोंडीच्या समस्येतही घट होईल.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री