
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा या ठिकाणी दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत साहाय्यक कार्यकारी अभियंत्याकडून बेहिशोबी २ कोटी रुपये रोख, ३०० ग्रॅम सोने, १० सहस्र ५०० चौरस फुटांचे ४ मजली घर, भूमी आणि ५ इमारती जप्त करण्यात आल्या.
Verification of deposits, investments being done by Finance Wing of #Odisha #Vigilance. Measurement/assessment of immovable properties being done by Vigilance Technical Wing. Searches continuing.
— Odisha Vigilance (@OdishaVigilance) June 6, 2026
बैकुंठ नाथ बेहरा असे या अभियंत्याचे नाव आहे. एकेकाळी ६ सहस्र रुपये महिना कमवणार्या बैकुंठ नाथने इतकी संपत्ती कशी जमवली ?, याची चौकशी आता केली जात आहे. त्याने १३ ठिकाणी भूमी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्याच्या ९ जागांवर धाड घालण्यात आल्या.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक