जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले.

क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देश आणि धर्म यांवर अत्यंत प्रेम केले ! – ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा

क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देश आणि धर्म यांवर अत्यंत प्रेम केले. क्रांतीकारक वासुदेव फडके यांनी अनेक आदिवासी आणि खेडेगावातील लोकांना एकत्र केले, तसेच त्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवले.

महापालिकेला हरित न्यायालयाने ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला !

कृष्णा नदीत सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडून पाणी प्रदूषित होऊन लाखो माशांचा मृत्यू झाला होता.

‘इन्स्टाग्राम स्टेटस’वर टीपू सुलतान आणि औरंगजेब यांची चित्रे ठेवल्यावरून निहालच्या विरोधात गुन्हा नोंद !

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. अशांवर जरब बसेल, अशी कारवाई केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

सांगली येथे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी !

सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

श्रीरामनिकेतन म्हणजे वैकुंठच ! – समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, दादेगाव, बीड

वासना म्हणजे ‘देह हाच मी आहे आणि सर्व काही मला, माझे आहे’, ही भावना दृढ करणारी एक शक्ती आहे. ही शक्ती जेव्हा रामरूप होईल, तेव्हा हे सर्व रामाचे आहे, हा भाव निर्माण होईल.

आपण जर धर्मपालन केले, तर धर्म आपले रक्षण करतो ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीर पीठ

‘श्रीरामनिकेतन’ येथे भावपूर्ण वातावरणात कीर्तन शताब्दी महोत्सवास प्रारंभ !

श्रीरामनिकेतन येथे १३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत कीर्तन शताब्दी महोत्सव ! – ह.भ.प. दीपक केळकर महाराज

श्रीरामनिकेतन येथे वर्ष १९२४ पासून गेल्या ४ पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन चालू आहे. माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच २५ फेब्रुवारी या दिवशी या नित्य कीर्तनास १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

आनंद पार्क येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक’ असे नामकरण !

सोहळ्यात नामफलकाचे अनावरण झाल्यावर भगव्या ध्वजाच्या स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

राज्यात ६ सहस्र किलोमीटर रस्त्याच्या कामांना मान्यता ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

हरिपूर ते कोथळी दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलामुळे सांगली आणि कोल्हापूर मधील अंतर ११ किलोमीटरने अल्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगले काम करत आहे.