‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोणत्या शिकवणीमुळे आध्यात्मिक प्रगती झाली’, या संदर्भात अनुभूती घेणारे इचलकरंजी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सदाशिव दादोबा जाधव (वय ८९ वर्षे) आणि सौ. रजनी सदाशिव जाधव (वय ७८ वर्षे) !

शिवलिंगाच्या जवळ पोचल्यावर तिथे आम्हाला सूक्ष्मातून पांढर्‍या शुभ्र वस्त्रांत परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांनी ‘तुम्हीही आला आहात का ?’, असे म्हटल्याचे आम्हाला जाणवले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.

पंढरपूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना वेगवेगळ्या प्रसंगांतून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

सेवा करतांना शारीरिक त्रास होत असतो. तेव्हा ‘देवच यातून मार्ग काढणार असून मी केवळ त्याला सामोरे जायचे आहे’, असा विचार केल्यावर देवाने मार्ग दाखवल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ऐरोली (नवी मुंबई) येथील कु. दर्शना साळुंखे (वय १३ वर्षे) !

दर्शनामध्ये लहानवयापासूनच साधनेची आवड आहे. ती आईला सेवेत साहाय्य करते. स्वतः नियमितपणे साधनेचे प्रयत्न करून समाजातही तिच्यापरीने अध्यात्माच्या प्रसाराचे कार्य करते.

सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याचे कारण

सनातन संस्थेमध्ये साधकांकडून साधना करवून घेतली जाते. त्यांच्या साधनेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यांच्या साधनेतील अडचणींचे निरसनही केले जाते.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

सातारा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंच्या तेजाचा आविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गांधी मैदान, राजवाडा, सातारा येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुल्लिंग चेतवले गेले.

…तर भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल ! – मनोज खाडये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पेण (रायगड) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा निर्धार !

हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या गर्जनेचा आवाज देहलीपर्यंत पोचला पाहिजे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !